Search Results
..बापरे किती झालाय पाऊस।पहा शेतीचे झालेय मोठे नुकसान।सगळीकडे पाणीच पाणी
पेठ पारगाव भागात वळवाचा जोरदार पाऊस । सगळीकडे पाणीच पाणी।शेतीचे नुकसान।
पावसाचे तांडव शेती पिकाचे नुकसान पूल ,रस्ता गेला वाहून।शेतकऱ्यांची मोठी गैरसोय।आमदार साहेब लक्ष घाला
पन्हाळा येथे झाली ढग फुटी । सगळीकडे पाणीच पाणी झालेय।।
पारनेरचा चोंभूत येथील जमदाडे मळा येथे ढगफुटी ।कापणी करीत असलेले बाजरीचे पीक गेले पाण्यात वाहून।
सरपंच योगेश पाटे जरा हा विषय मार्गी लावा एकदाचा? आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्य येतेय धोक्यात?
रस्ता दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष।कार्यकर्ते संतप्त।खड्यांची केली पूजाल अधिकाऱ्यांनो लक्ष घाला
. आणि रस्त्याला बिबट्या दर्शन देतो तेव्हा....!!!!
भर पावसात व भर पाण्यात अंत्यविधी करण्याचे सामाजिक काम केले बेल्हे येथील ग्रा. स. गोट्याभाऊ वाघ यांनी
"कांदा निर्यात बंद" हा निर्णय तात्काळ मागे घ्या। केंद्रीय मंत्र्याने पुतळे जाळण्याची वेळ आणू नका
कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्राने मागे घेतला नाही तर दिलीत जाऊन आंदोलन करू-शामराव पांडे
कोरोना हद्दपार करायचा असेल तर लोकांनी स्वतःहून काळजी घेणं गरजेचं।।गर्दी करणं व गर्दीत जाणं धोक्याचं